।। सुस्वागतम् सुस्वागतम् ।।

चैत्र शुक्ल प्रतिपदा, शक १९४०, हिंदू / मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा. आपणा सर्वांना हे नविन वर्ष आनंदाचे, आरोग्याचे, भरभराटीचे आणि मंगलमय जावो. तसेच जे उपवधू किंवा उपवर आहेत त्यांना मी व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. विवाह करु इच्छिणार्या प्रत्येकास "ब्राह्मण वधु वर" चे हे खास व्यासपीठ उभारण्यात आले असून गुढीपाडव्याची ही विशेष भेट. हिंदू - ब्राह्मण समाजातील सर्व प्रकारचे ब्राह्मण. बहुभाषिय ब्राह्मण. देशस्थ, रुग्वेदी, यजुर्वेदी, कोकणस्थ, सारस्वत, सीकेपी याचबरोबर मारवाडी, माहेश्वरी, राजस्थानी, केरळी, उत्तरप्रदेशातील किंवा मध्यप्रदेशातील ब्राह्मण. समाजातील उपवधू, उपवर व विधवा विनापत्य किंवा अपत्यांसहीत, घटस्फोटीत विनापत्य किंवा अपत्यांसहीत, विवाह - पुनर्विवाहाकरिता तसेच दिव्यांग व आंतरजातीय विवाहाचा देखील पुरस्कार करणारे व्यासपीठ. या मंचावर सर्व अभ्यांगतांचे / प्रभुतींचे विनम्र स्वागत ....
प्रथम. . . . Home Page पहा. About Us, Help, Terms & Conditions, Privacy Policy वाचा. जर याच्याशी तुम्ही पूर्ण सहमत असाल तरच Registration करा.
विवाह करु इच्छिणाऱ्या सर्व प्रकारच्या ब्राह्मण समाजातील प्रत्येक उपवधू व उपवरांसाठी नूतन वर्ष प्रारंभ तथा गुढीपाडवा निमित्ताने ही विशेष भेट.
आजच Register / नोंदणी करा. Login करुन तुमची Profile पूर्णपणे भरा. त्यानंतर फक्त रु. 100 भरुन तुमचे Account Profile Upgrade करा.

Verified Profiles

100% Privacy

100 Pre - Launch Offer