Help

Help

STEP 1 : सर्वप्रथम Terms and Conditions आणि Privacy Policy वाचा. BLOG, ABOUT US, WORK काळजीपूर्वक वाचा.

STEP 2 : Home Page वरील Free Registration Form भरा. येथील PASSWORD किमान आठ अक्षरी आहे. तूमच्या Email चा PASSWORD टाकू नका, तर नविन PASSWORD तयार करा. आमचेकडे CLICK करुन Registration Form पाठवा. हा PASSWORD कधीही कोणालाही सांगू नका व तो नियमीतपणे बदलत जा. आम्ही कधीही PASSWORD मागत/मागवत नाही, हे लक्षात असूद्या. तसेच SUBSCRIBE करा. म्हणजे आम्ही SEND केलेले Email वेळोवेळी तूम्हाला मिळत जातील. त्यात आमचे सर्वांसाठी असलेले NEWS LETTER असेल.

STEP 3 : REGISTRATION FORM भरुन पाठविल्यानंतर तुम्हाला एक Email येईल. त्यातील ACTIVATION LINK वर CLICK करा. तूम्ही www.brahminvadhuvar.in या website वर परत याल. ACTIVATION होईल. AUTOMATIC Email VERIFICATION होईल. यावेळी तूम्हाला WELCOME Email आला असेल. हा Email आला म्हणजे तूमचे ACCOUNT ACTIVATE झाल्याचे तूम्हाला कळून येईल.

STEP 4 : आता तूम्ही LOGIN करा. हे करताना Email Address व नविन PASSWORD टाका. PROFILE EDIT PAGE दिसेल. त्यावरील सर्व माहिती पूर्णपणे, सत्य व अचूक भरा.

STEP 5 : यामध्ये PHOTO UPLOAD करण्याची सुविधा आहे. तूम्हांला तूमचा PHOTO प्रसिध्द व्हावा असे वाटत असेल तर फोटो UPLOAD करा. फोटो सर्वांसाठी प्रसिध्द होऊ नये असे वाटत असेल, तर PHOTO UPLOAD करु नका.

STEP 6 : तूमचे काही PHOTO व तुमची, तूमच्या परिवाराची, तूम्ही राहाता/व्यवसाय/नोकरी करता तेथील एकंदर परिस्थीतीचा INTRO VIDEO, MOBILE चा वापर करुन तयार करुन ठेवा. योग्य त्या वेळी विशेषत: ग्रामिण किंवा निमशहरी लोकांचे यात हित आहे, हे लक्षात घ्या.

STEP 7 : ज्यांच्याकडे COUMPTER LITERACY म्हणजे संगणक साक्षरता नाही, ते रु. 100+100=200/- पाठवून टपालाव्दारे FREE REGISTRATION FORM, TERMS AND CONDITION, PRIVATE POLICY घरपोच मागवू शकतात. या कागदपत्रांवर सह्या करुन ती परत आमच्याकडे टपालाने पाठवा. रु.200/- PAY केल्यानंतर WHATSAPP व्दारे तूमचा सविस्तर पत्ता कळवा.

STEP 8 : तुमची माहिती Upload करण्यासाठी फक्त रु.100/- Online Pay करा. रक्कम मिळाल्याशिवाय तूमची माहिती WEBSITE वर प्रसिध्द होणार नाही, DISPLAY होणार नाही. रक्कम मिळाल्यानंतर तूम्हाला USER ID मिळेल. तो अत्यंत महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.

STEP 9 : रक्कम कशी भरावी ?

STEP 10 : रु.100/- Pay न केल्यास तूमची माहिती आमच्या Record ला संग्रहित राहिल व तिचा वापर आमच्या इच्छेवर अवलंबून राहिल.

STEP 11 : उपवधु, उपवराचे नाव व पत्ता प्रसिध्द होणार नाही. फक्त छायाचित्र प्रसिध्द करण्याचा अधिकार आमच्या हाती राहिल.

STEP 12 : रु.100/- Pay करणाऱ्या प्रत्येकास स्वतंत्र User ID दिला जाईल.

STEP 13 : कोणत्याही स्थळाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, किंवा ओळख प्रसिध्द/DISPLAY केली जाणार नाही. कोणी विचारल्यास दिली जाणार नाही. फक्त गाव, तालुका, जिल्हा, राज्य प्रसिध्द केले जाईल. प्रथम जुजबी म्हणजे आवश्यक तीच माहिती प्रसिध्द होईल.

STEP 14 : अपेक्षा , अनुरुपता, कुवत/क्षमता, पात्रता हे पाहून अत्यंत समंजसपणे स्थळे निवडावीत/पसंद करावीत. USER ID ला म्हणजे नोंदणीकर्त्यास, जे स्थळ पसंत आहे, तो USER ID त्याने आम्हांस कळवावा. त्या दुसऱ्या USER ID कडे प्रथम, तूमची आवश्यक ती जुजबी माहिती पाठवली जाईल. त्यास ते स्थळ आवडले व पहिली पसंती आली तर त्यास सविस्तर माहितीसाठी पहिल्याचा USER ID कळविण्यात येईल. नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाईल, ईमेल कळविला जाणार नाही.

STEP 15 : दिलेल्या सविस्तर माहितीवरुन दूसऱ्यास ते स्थळ पसंद असेल व दूसर्यांदा पसंती आली तर पहिल्याची माहिती (नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक), दूसऱ्यास कळविण्यात येईल. तसे कळविल्याचे पहिल्यास कळविण्यात येईल, व पहिल्यास दूसऱ्याची सविस्तर माहिती कळविण्यात येईल.

STEP 16 : दूसऱ्याची मान्यता घेऊन पहिल्यास दुसऱ्याची माहिती (नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक), देण्यात येईल. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी संपर्क साधून चर्चा करावी व आपल्याला योग्य वाटतील ते निर्णय, आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर, जोखमीवर घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.

STEP 17 : दोन वेळा पसंती देऊन जर दुसऱ्याने स्थळ पसंद नाही असे वारंवार म्हणजे 3 वेळा सांगितल्यास, त्याला परिस्थितीचे गांभिर्य नाही, स्थळाची गरज नाही, असे समजून त्याचे सभासदत्व स्थगीत अथवा रद्द केले जाईल. तो आमचा अधिकार आहे, त्याबद्द्ल कोणतीही तक्रार चालणार नाही.

STEP 18 : हे होत असताना आम्ही किंवा आमच्या TEAM मार्फत, आम्हांस गरज वाटल्यास, दोघा किंवा एकाशी दुरध्वनी, मोबाईल किंवा Email व्दारे संपर्क साधू, तूमच्या हितासाठी, तुम्ही मनमोकळी व स्पष्टपणे चर्चा करणे अपेक्षित आहे.

STEP 19 : स्थळ जुळविताना काही अडचण आल्यास ती दूर करण्याचा आमचा पवित्र हेतू आहे. मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा आमचा प्रयत्न राहिल. परंतु तो सर्वस्वी आमच्या ईच्छेप्रमाणे, आमचा अधिकार राहिल, तुमचा किंवा इतर कोणाचाही हक्क राहणार नाही. किंबहुना ती आमची जबाबदारी नाही.

STEP 20 : आमच्याकडून एकाच वेळी फक्त 10 स्थळांची ( USER ID) ची माहिती मिळेल. त्यासाठी असलेल्या अटी पाळाव्या लागतील. जर त्यासाठी काही CHARGES असतील तर ते आम्ही प्रसिध्द करु व ते तूम्हांला भरावे लागतील. त्यानंतर, तूमचा पहिल्या स्थळांशी संपर्क साधला गेला आहे, हे तपासून, किमान 15 दिवसांनी पुढील स्थळांची माहिती मिळेल.

STEP 21 : Uploading Charges रु.100/- हे काही दिवसांसाठी आहेत व काही दिवसांनतंर माहिती पाठविण्यासाठी ठराविक स्थळांसाठी ठराविक रक्कम आकारण्यात येणार आहे.

STEP 22 : विविध Charges / दर आकारण्याचे किंवा बदलण्याचे अधिकार आम्ही राखून ठेवित आहोत.

STEP 23 : मिळालेल्या माहितीची सत्यता प्रत्येक संबंधिताने तपासून पहावी, त्यास आम्ही जबाबदार नाही.

STEP 24 : प्रारंभिक पसंतीनंतर प्रथमच्या भेटीत शक्यतो एकट्याने भेटणे टाळा. कौटुंबिक भेट किंवा सभा पसंद करा. या बैठकीत सखोल तपशील माहिती करुन घ्या व द्या. उपवधू व उपवराच्या प्राथमिक पसंतीनंतरही चौकशी चालू ठेवा. FACEBOOK ACCOUNT/TWEETR/GOOGLE PLUS/TWEETER या व्दारे संबंधितांच्या आवडी-निवडी, छंद, स्वभाव, मित्र-मैत्रिणी यांची कल्पना येऊ शकते. संपर्क प्रस्थापित करण्यापुर्वी सर्व माहिती घ्या, स्वत:च्या जबाबदारीवर, जोखमीवर ती माहिती तपासा. पडताळणी करा. माहितीतील विसंगती शोधा. गैरसमज असल्यास स्पष्ट चर्चा करा. खात्री करुन घ्या. अंधविश्वास ठेऊ नका. फसवणूक होण्याचे सर्व मार्ग टाळा. निर्भीड होऊन, दबावाखाली न जाता किंवा अमिशाला बळी न पडता परखडपणे संवाद साधा. घडत असलेल्या घटनांची माहिती कुटुंबाला द्या, चर्चा करा, आडपडदा ठेऊ नका. यात काही अडचण आल्यास मोकळेपणाने आमच्याशी चर्चा करा.

STEP 25 : शुभेच्छा, मार्गदर्शन व सुचनांचे स्वागत. तसेच सर्व वाद / तंटे अहमदनगर (महाराष्ट्र, India) शहर न्यायालय कक्षेत